जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर गोमांस वाहून नेणारा टेम्पो उलटला

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

जुन्नर : जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर आज शुक्रवारी (ता. 22) रोजी पहाटेच्या वेळी ऊस तोडणी कामगार बैल गाडीसह आर्वी येथील कॅनॉलमार्गे जात असताना पाठीमागून आलेल्या क्रमांक एम.एच.17 ए.जी. 7482 या गाडीने धडक दिली. या धडकेत गाडी रस्त्यावर उलटली. त्या मध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान जुन्नर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Marathi news junnar narayangao road accident of tempo and bullock cart