नवले पुलाखाली गॅस टँकर दुकानात घुसला

राजेंद्रकृष्ण कापसे 
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

खडकवासला : वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ गॅस टँकर दुकानात घुसला दोन तीन जणांचा मृत्यू असण्याची शक्यता येथे असलेल्या नागरिकांनी सांगितले. त्या टँकरमधून गॅस गळती सुरू असल्याची माहिती मिळाल्याने दोन अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी पोचले आहे. या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. 

टँकर कात्रजच्या दिशेने आला होता. टँकर नवले पुलाखालून पुढे जाणार होता. परंतु पुलाखाली आला असताना तो उजव्या बाजूला वळण्याऐवजी तो समोरील इमारतीत सरळ घुसला. दुकानाकडे जाताना त्या टँकरने काही लोकांना रस्त्यावरील व तेथे उभ्या केलेल्या वाहनांना धडक देत तो सिरवी मिठाईवाले या स्वीट मार्टच्या दुकानात घुसला. 

Web Title: Marathi news pune news gas tankes enters in shop

टॅग्स