आमदार भरणे यांची मित्रासमवेत रंगीबेरंगी होळी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 2 मार्च 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याचे अामदार दत्तात्रेय भरणे यांनी आज शुक्रवार (ता. २) सकाळी पुण्यातील मित्रांबरोबर रंगीबेरंगी रंग खेळून  होळीचा आनंद घेतला.

मुंबईमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाला या आठवड्यमध्ये सुरवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपी राजकीय धुलवड साजरी होत आहे.

आज (शुक्रवार) अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे गुरुवारी रात्रीच अनेक आमदार आपआपल्या मतदारसंघाकडे  रवाना झाले. आमदार दत्तात्रेय भरणे ही गुरुवारी रात्री मुंबईहून पुण्यामध्ये आले.

नेहमीप्रमाणे माॅर्निंगवाॅकला गेल्यानंतर आमदार भरणे यांनी पुण्यातील मित्रासमवेत होळीचा रंग खेळण्याचा आनंद घेवून मित्रांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: marathi news Pune news Indapur dattatray bharne