पुण्यात 'केपीआयटी स्पार्कल २०१८' स्पर्धेची अंतिम फेरी

KPIT-Sparkle
KPIT-Sparkle

पुणे : ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्राबाबत भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या 'केपीआयटी स्पार्कल २०१८' या स्पर्धेची अंतिम फेरी रविवार (ता.१८) रोजी आकुर्डी येथील 'पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग' येथे होत आहे. देशभरातून निवडलेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ३० प्रकल्पांचे प्रदर्शन दिवसभर भरवण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सयुंक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी भारतातील ६०० पेक्षा जास्त महाविद्यालयातील जवळपास १२००० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि सायबर सुरक्षा यावर आधारित पर्यावरणपूरक व सुरक्षित तंत्रज्ञानाबाबतच्या कल्पना प्रकल्पाद्वारे या विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आल्या. त्यातील ३० निवडक विद्यार्थ्यांचे प्रकल्प रविवारी पाहायला मिळणार आहे. यातील विजेत्यांना एकूण रोख २१ लाख रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत.

अंतिम फेरीतील महाविद्यालयांची नावे : 

1) अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, आष्टा
2) जमिया मिल्लीया इस्लामिया
3) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर 
4) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
5) सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट
6) मदनपल्ले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
7) आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
8) पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग 
9) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास
10) कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी


11) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरागपूर
12) पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
13) महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
14) मंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग
15) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
16) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बेरहमपूर
17) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे
18) एम. एस. रमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर
19) युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज, देहराडून
20) एस. आर. एम. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी


21) पीआयसीटी
22) थियागराजर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मदुराई
23) श्री ईश्वर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
24) केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी 
25) के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
26) के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com