पुणे : डुक्कर खिंडीतील बंद ट्रेलर हलविला

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 23 डिसेंबर 2017

वारजे माळवाडी : डुक्कर खिंडीत मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता मोठा ट्रेलर रस्त्यात बंद पडला होता. शनिवारी सकाळी गर्दी वाढण्यापूर्वी वारजे वाहतूक पोलिसांनी बाजूला केला.

शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रेलर रस्त्यात बंद पडला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रात्री मोठी क्रेन उपलब्ध झाली नाही. 

सकाळी पुण्यातून मुंबई व हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची संख्या जास्त असते. ती वाहतूक सुरू झाली असती तर मोठी कोंडी झाली असती म्हणून त्यामुळे सकाळी लवकर क्रेन बोलवून रस्त्यातून ट्रेलर बाजूला काढून घेतली. असे वारजे वाहतूक सुनील कलगुटकर यांनी 'ई सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: marathi news pune news Pune Mumbai Highway Traffic