पुणे - काळेपडळ रेल्वे गेटच्या रुंदीकरणासाठी सह्यांची मोहिम

संदिप जगदाळे
सोमवार, 12 मार्च 2018

हडपसर (पुणे) : काळेपडळ रेल्वे गेटचे रुंदीकरण व्हावे या मागणीसाठी 'इंकलाब' टीमतर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली, यात काळेपडळ आणि पापडेवस्ती मधील अनेक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एका दिवसात 1500 सह्या मिळाल्या असून ही मोहीम घरोघरी जाऊन घेण्यात येणार राबविण्यात येणार आहे.

रेल्वे गेटचे रुंदीकरण होईपर्यंत प्रयत्न सुरु राहतील असे संतोष पाटोळे यांनी सांगितले. या मोहिमेला अक्षय कड, चेतन गावडे, दिनेश कराळे, देवेंद्र काळभोर, अक्षय कारंडे, अक्षय पवार, किरण इंदलकर, आशुतोष शिपलकर, सुहास शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news railway gate Widening sign campaign