वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये वाहनांवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

वारजे माळवाडी (पुणे) : रामनगरमधील अचानक चौकात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच-सहा वाहनांवर दगडफेक झाली आहे. संक्रांतीच्या दिवशी झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे. 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुंजाळ वस्तीतील काही मुलांची भांडणं ही रामनगरमधील मुलांशी भांडणे झाली होती. रामनगर मधील सात-आठ जणांच्या टोळके आले. त्यावेळी, गुंजाळ वस्तीतील लोक एकत्र आल्याने ते टोळके परत जाताना त्यांनी येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच-सहा वाहनांच्या काचा फोडल्या. रुग्णवाहिका, सहाआसनी रिक्षा, इंडीका कार व दोन दुचाकीचा समावेश आहे. तोडफोड करणारे फरार झाले.  

Web Title: Marathi news pune news stone panting on vehicles