आत्महत्या करुन अतिक्रमण कारवाईला विरोध

संदीप घिसे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पिंपरी - येथील अतिक्रमण कारवाईला विरोध करण्यासाठी एका महिलेने राहत्या इमारतीवरुन उडी मारली. ही घटना आज मंगळवारी (ता.२३) दुपारी घडली. देवी राम पवार (वय ३०, रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव) असे या महिलेचे नाव आहे. उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलेली ही महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. या आत्महत्येबाबत कारवाईच्या मागणीसाठी महिलेचा मृतदेह नातेवाईक पालिकेत घेऊन जाणार आहे.

Web Title: marathi news pune pimpri women suicide encroachment