नवनिर्मित वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मयुर ढोरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

वडगाव मावळ : नवनिर्मित वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वडगाव-कातवी नगरविकास समितीचे मयुर प्रकाश ढोरे विजयी झाले. त्यांनी नजिकचे प्रतिस्पर्धी भाजप-आरपीआय युतीचे भास्करराव म्हाळसकर यांचा  910 मतांनी पराभव केला.

नगरसेवक पदाच्या 17 जागांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सात, मनसे एक व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. युतीला वडगाव  नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज करण्यात आली. नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मयुर ढोरे यांनी विजय मिळवला. नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष झाले मयूर ढोरे 4333 मते मिळवून विजयी झाले.

Web Title: mayur dhore appointed as nagaradhyaksh of wadgao nagarpanchayat