बारामतीत महिला पोलिसाचा विनयभंग करणारा फरारीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

बारामती शहर - शहरातील निर्भया पथकातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करीत तिच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नातील संशयित विजय गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. 

बारामती शहर - शहरातील निर्भया पथकातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करीत तिच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नातील संशयित विजय गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. 

शनिवारी (ता. २२) विद्या प्रतिष्ठाननजीक वाहन परवाना तपासणी करत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आडवी लावलेली गाडी काढण्यास सांगितले व परवान्याची मागणी केल्यावर, चिडलेल्या विजय गोफणे याने संबंधित महिला पोलिस  प्रवेश अपेक्षित आहे. बारामती पंचक्रोशीतील पुणे, सातारा, नगर, सोलापूर या जिल्ह्यांतील रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होईल. हृदय शस्त्रक्रियांपासून प्रत्यारोपणापर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे करता येतील, त्यामुळे रुग्णांना पुण्याला हलविण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्‍यक साधनसामग्री खरेदीसाठी राज्य सरकारने १ कोटी ३७ लाखांच्या निधीस मान्यता दिली आहे. सर्व बाबी ठरलेल्या वेळेत पार पडल्या तर जून २०१९ पासून बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालय वेळेत सुरू होऊ शकते, असा अंदाज आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व सरकारकडून त्याला मिळालेला प्रतिसाद यामुळे विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. शरद पवार यांनी आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून उर्वरित काम वेळेत मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बारामती भेटीत नमूद केले. 

आता काठीचा प्रसाद द्यावा...
विद्यानगरी, एमआयडीसी परिसरातील गुंडगिरी अधिकच फोफावली असून, मुलींच्या टिंगलटवाळीसोबतच खंडणी गोळा करणे, दमदाटी करण्यासह चौकात वाढदिवस साजरे करणे असेही प्रकार सर्रास होतात. पोलिसांसमोर अनेकदा हे प्रकार होऊन पोलिस कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करून निघून जातात. प्रबोधन नको, आता काठीचा प्रसाद द्यावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. 

Web Title: Molestation of a lady police in baramati