गेम डाऊनलोड करून देतो म्हणून 'तिला' घेऊन गेला अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

फिर्यादीची अकरा वर्षीय मुलगी तिच्या मित्रांसमवेत खेळत होती. त्या वेळी आरोपी तेथे आला. गेम डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने मुलीला पार्किंगमध्ये नेत तिचा विनयभंग केला.

पिंपरी : मोबाईलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना वाकड येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बावीस वर्षीय अज्ञातावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

एका दिवसात पीएमपी झाली मालामाल; गाठला 2 कोटींचा टप्पा 

फिर्यादीची अकरा वर्षीय मुलगी तिच्या मित्रांसमवेत खेळत होती. त्या वेळी आरोपी तेथे आला. गेम डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने मुलीला पार्किंगमध्ये नेत तिचा विनयभंग केला.
उद्या भारत बंद; पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा राहणार... 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Molestation of minor girl in Wakad

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: