प्रख्यात जपानी पुष्परचना तज्ज्ञ मोना पिंगळे यांचे निधन

Renowned Mona Pingle passed away
Renowned Mona Pingle passed away

पुणे : पुण्यातील प्रख्यात जपानी पुष्परचना तज्ज्ञ मोना पिंगळे ( वय ७७ वर्षे ) यांचे काल अल्पशा आजारानंतर निधन झाले. मोनालिसा कलाग्राम या कलादालनाच्या सह संचालिका होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इकेबाना या जपानी पुष्परचना संस्थेच्या पुण्यातील प्रसिद्ध शिक्षिका होत्या. त्यांनी व इंदूताई टिळक यांनी मिळून अनेक विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.त्या जपानमधील ओहारा स्कुलच्या फर्स्ट मास्टर पदवीधर होत्या. तसेच पुष्करणी या संस्थेच्या संस्थापक सदस्य व अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा पुण्यधाम पुरस्काराने सत्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, पुत्र व कन्या असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com