मोशी उपबाजार...उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला; फळभाज्यांची आवक स्थिर

कांदा 491, बटाटा 593, टोमॅटो 319, फ्लाॅवर 416 आदी फळभाज्यांची एकुण आवक 2 हजार 922 क्विंटल झाली
Moshi market temprature rise in maharashtra  vegetables inflow is stable pune
Moshi market temprature rise in maharashtra vegetables inflow is stable pune sakal

मोशी : उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शेतीमालाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. परिणामी रविवारी (ता. 20) कांदा 491, बटाटा 593, टोमॅटो 319, फ्लाॅवर 416 आदी फळभाज्यांची एकुण आवक 2 हजार 922 क्विंटल झाली असून या आठवड्यात आवक स्थिर आहे.

तर कोथिंबीर जुड्यांची 15 हजार 700, मेथी 9 हजार 400, कांदा पात 1 हजार 800, पालक 4 हजार 900, पुदीना 1 हजार 700 जुड्यांची आवक झाली. एकुण आवक 37 हजार 20 एवढी म्हणजेच मागील आठवड्यापेक्षा 5 टक्क्यांनी जास्त झाली मात्र भाव स्थिर आहेत.

फळ भाज्या एकूण आवक : 2 हजार 922 क्विंटल

बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)

कांदा : घाऊक

  • गोल्टा : 25 ते 28

  • चांगला : 28 ते 30

किरकोळ

  • गोल्टा : 32 ते 35

  • चांगला : 35 ते 40

बटाटा

  • गुजरात : घाऊक : 18 ते 20

  • आगरा : 22 ते 24

  • इंदोद : 18 ते 20

किरकोळ : 22 ते 25

  • लसुन : घाऊक : 38 ते 42

  • किरकोळ : 58 ते 60

  • आले : 38 ते 40

  • भेंडी : 48 ते 50

  • गवार : 110 ते 120

  • टोमॅटो : 22 ते 25

  • मटार : 38 ते 45

  • घेवडा : 38 ते 40

  • दोडका : 55 ते 60

  • घोसाळे : 48 ते 50

  • मिरची : 86 ते 90

  • ढोबळी : 65 ते 70

भोपळा

  • दुधी : 20 ते 22

  • लाल : 25 ते 28

  • भुईमूग : 50 ते 60

  • काकडी : 32 ते 35

  • कारली : 55 ते 60

  • गाजर : 25 ते 30

  • पापडी : 20 ते 22

  • पडवळ : 35 ते 40

  • फ्लाॅवर : 20 ते 25

  • कोबी : 20 ते 25

  • वांगी : 30 ते 35

  • सुरण : 35 ते 40

  • तोंडली जाड : 22 ते 25

  • तोंडली लहान : 30 ते 35

  • बीट : 20 ते 25

  • कोहळा : 22 ते 25

  • पावटा : 30 ते 35

  • वाल : 20 ते 25

  • वालवर : 35 ते 40

  • शेवगा : 90 ते 100

  • चवळी : 30 ते 45

  • मका कणीस : 8 ते 10

  • लिंबू : 45 ते 50

पालेभाज्या एकूण आवक : 37 हजार 20 जुड्या

बाजार भाव एका जुडीचा (रुपयांमध्ये)

  • कोथिंबीर : 8 ते 10

  • मेथी : 8 ते 10

  • शेपू : 8 ते 10

  • कांदा पात : 10 ते 12

  • पालक : 8 ते 10

  • मुळा : 8 ते 10

  • चवळी : 8 ते 10

  • करडई : 5 ते 8

  • राजगिरा : 5 ते 8

  • चाकवत : 8 ते 8

  • अंबाडी : 10 ते 12

फळे एकूण आवक : 1 हजार 213 क्विंटल

बाजार भाव एका किलोचे (रुपयांमध्ये)

  • सफरचंद परदेशी : 150 ते 180

  • राॅयल : 180 ते 200

  • पिअर : 60 ते 70

  • किवी : 100 बाॅक्स

  • मोसंबी : 70 ते 100

  • संत्री : 70 ते 100

  • द्राक्षे : 45 ते 50

  • डाळींब : 90 ते 110

  • पेरू : 60 ते 70

  • अंजिर : 80 ते 90

  • पपई : 35 ते 50

  • चिकू : 50 ते 60

  • केळी : 30 ते 35

  • सोनकेळी : 70 80

  • शहाळे : 25 ते 35

  • अननस : 40 ते 50

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com