Loksabha 2019 : माझा विजय निश्चित; बापटांना 'रिटायर्ड' करणार : मोहन जोशी

शनिवार, 6 एप्रिल 2019

पुणे : ''कार्यकर्त्यांनी निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असून गिरीष बापटांना राजकारणातून रिटायर्ड करण्याचे काम आपल्याला करायचे आहे माेहन जाेशी यांनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात त्यांनी दिली.   

तसेच, काँग्रेसची ऊमेदवारी मिळण्यापुर्वी मी शरद पवार यांना भेटलो होतो. पहिल्याच भेटीत पवार यांनी काँग्रेस ऊमेदवाराला पाठिंबा दिला होता. यामुळे मी पवार यांचे आभार मानतो.
१९९८ ला ज्याप्रमाणे काँग्रेस कार्यकर्त्यानी निवडणूक हातात घेतली होती. तीच परिस्थिती याही निवडणूकीत आहे. पुणे शहर मतदारसंघातून मी निश्चितपणे विजयी होईल. त्यासाठी आपण मला आशिर्वाद द्यावा.असे आवाहन त्यांनी यावेळी पुणेकरांना केले.