विद्यापीठांचे राष्ट्रीय रॅकिंग पुन्हा जाहीर होणार

मिनाक्षी गुरव
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाचे "नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क' (एनआयआरएफ) लवकरच जाहीर होणार आहे. नवी दिल्लीत थोड्याच वेळात (ता.8) राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे रॅंकिंग जाहीर करतील.

पुणे : देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाचे "नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क' (एनआयआरएफ) लवकरच जाहीर होणार आहेत. नवी दिल्लीत थोड्याच वेळात (ता.8) राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे रॅंकिंग जाहीर करणार आहेत. 

देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने "नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क' (एनआयआरएफ) तयार केले आहे. या फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठे, महाविद्यालयांचे मानांकन करण्यासाठी वेगवेगळे निकष विचारात घेण्यात येतात. या रॅंकिंगच्या क्रमावारीतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठे, शिक्षण संस्थांचे चित्र समोर येणार आहे.

Web Title: The National Racking of Universities will be announced again