हे आहेत पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे नवे कारभारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे नवे सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी (ता. ३१) करण्यात आल्या. हे पंचायत समित्यांचे नवे कारभारी असणार आहेत. या कारभार्यांना अडीच वर्षांऐवजी सव्वादोन वर्षांचाच कार्यकाळ मिळणार आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे नवे सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी (ता. ३१) करण्यात आल्या. हे पंचायत समित्यांचे नवे कारभारी असणार आहेत. या कारभार्यांना अडीच वर्षांऐवजी सव्वादोन वर्षांचाच कार्यकाळ मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंचायत समितीनिहाय नवे कारभारी पुढीलप्रमाणे (कंसात पक्ष) 

(पंचायत समितीचे नाव, सभापतीचे नाव आणि उपसभापतीचे नाव, याक्रमाने आहेत.)

 • बारामती- : नीता बारवकर (राष्ट्रवादी), प्रदीप धापटे (राष्ट्रवादी)
 • इंदापूर : पुष्पा रेडके (कॉंग्रेस), संजय देहाडे (कॉंग्रेस)
 • दौंड : आशा शितोळे (राष्ट्रवादी), नितीन दोरगे (राष्ट्रवादी)
 • शिरूर : मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी), सविता पऱ्हाड (राष्ट्रवादी)
 • भोर : श्रीधर किंद्रे (राष्ट्रवादी), दमयंती जाधव (राष्ट्रवादी)
 • पुरंदर : नलिनी लोळे (शिवसेना), गोरक्षनाथ माने (शिवसेना)
 • हवेली : फुलाबाई कदम (भाजप), युगंधर काळभोर (राष्ट्रवादी)
 • मावळ : निकिता घोटकुले (भाजप), दत्तात्रेय शेवाळे (राष्ट्रवादी)
 • मुळशी : पांडुरंग ओझरकर (राष्ट्रवादी), विजय केदारी (राष्ट्रवादी)
 • आंबेगाव : संजय गवारी (राष्ट्रवादी), संतोष भोर (राष्ट्रवादी)
 • खेड : अंकुश राक्षे (शिवसेना), ज्योती अरगडे (शिवसेना)
 • जुन्नर : विशाल तांबे (राष्ट्रवादी), रमेश खुडे (शिवसेना)
 • वेल्हे : दिनकर सरपाले (कॉंग्रेस), सीमा राऊत (कॉंग्रेस)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the new Chairman of the Panchayat Committee in Pune District