पिंपरी चिंचवड महापालिकाचे सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार यांचा राजीनामा कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आली. तेव्हा पासून पवार पक्ष नेते होते. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने राजीनामा दिला आहे.

पिंपरी : महापालिका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनीच पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आली. तेव्हा पासून पवार पक्ष नेते होते. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने राजीनामा दिला आहे. यापुढे पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पिंपरी : ...म्हणून सॉफ्टवेअर इंजिनीअरने केली 5 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation ruling party leader Eknath Pawar resigns