पिंपरी - दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या 

संदीप घिसे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) - दोन मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ताथवडे येथे घडली.

शुभम बर्मन (वय १०) रूपम वर्मा (वय १०) आणि दीपक बर्मन (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बर्मन यांची पत्नी मालती या कामावर जवळच असलेल्या कंपनीत कामाला गेल्या होत्या. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या घरी जेवण करण्यासाठी आल्या  असता त्यांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. तीनही मृतदेह वायसीएम रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Pimpri - The father's suicide by killing two children

टॅग्स