महापालिकेच्या कचरा गाडीने आयटी अभियंत्याला उडविले

महापालिकेच्या कचरा गाडीने आयटी अभियंत्याला उडविले

धायरी :  वडगाव बुदृक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळील साईसदन इमारती  समोरील रस्त्यावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची धडक बसल्याने अंकित जितेंद्र शहा (मूळ राहणार - इचलकरंजी, सध्या राहणार : मानाजी नगर नऱ्हे या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी नऊच्या सुमारास नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बु कडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने युवक गाडीवरून खाली पडला त्याच्या डोक्याला जबर मार लागला विशेष म्हणजे या युवकाने हेल्मेट घातलेले होते  . डोक्याला झालेल्या जबर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com