शहरातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - शहर पोलिस आयुक्‍तालयातील 66 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे खालीलप्रमाणे - (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

पुणे - शहर पोलिस आयुक्‍तालयातील 66 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे खालीलप्रमाणे - (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

सुनील कलगुटकर (वाहतूक शाखा), फारुख काझी (वरिष्ठ निरीक्षक- स्वारगेट), प्रभाकर शिंदे (वाहतूक), अप्पासाहेब शेवाळे (वरिष्ठ निरीक्षक- विश्रामबाग), अतुलकुमार नवगिरे (नियंत्रण कक्ष), सतीश दत्तात्रेय माने (गुन्हे शाखा), अजित लकडे (खडकी-गुन्हे), राजकुमार वाघचवरे (भारती विद्यापीठ-गुन्हे), जगन्नाथ कळसकर (वाहतूक), उमेश पावसकर (वानवडी-गुन्हे), बापू शिंदे (नियंत्रण कक्ष), गजानन पवार (गुन्हे शाखा), संगीता यादव (हडपसर), चंद्रकांत ठाकूर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग).

रेखा साळुंके (वरिष्ठ निरीक्षक-फरासखाना ते शिवाजीनगर), रघुनाथ जाधव (वरिष्ठ निरीक्षक-खडक ते गुन्हे शाखा), मदन बहाद्दरपुरे (वरिष्ठ निरीक्षक-बंडगार्डन ते विशेष शाखा), पोपट सुपेकर (वरिष्ठ निरीक्षक-विश्रांतवाडी ते गुन्हे शाखा), घोगरे नवनाथ (वरिष्ठ निरीक्षक-दिघी ते वाहतूक), अनिल पात्रुडकर (वरिष्ठ निरीक्षक चंदननगर ते गुन्हे शाखा), पठाण जानमहंमद (वरिष्ठ निरीक्षक-मुंढवा ते वाहतूक शाखा), खोकले सुचेता (डेक्कन गुन्हे ते वाहतूक), देशमुख विजय (उत्तमनगर-गुन्हे ते मार्केट यार्ड-गुन्हे), पिंजण सुनील (विश्रामबाग-गुन्हे ते वाकड-गुन्हे), शिंदे श्रीकांत (भारती विद्यापीठ-गुन्हे ते उत्तमनगर गुन्हे), पाचोरकर सुदाम (मार्केटयार्ड-गुन्हे ते वाहतूक), राजमाने राम (स्वारगेट-गुन्हे ते गुन्हे शाखा), मराठे अमृत (वाकड-गुन्हे ते विश्रामबाग-गुन्हे), शिंदे दिलीप (एमआयडीसी भोसरी-ते वाहतूक), विभांडिक राजेंद्रकुमार (खडकी गुन्हे-एमआयडीसी भोसरी-गुन्हे), पंडित मच्छिंद्र (वानवडी-गुन्हे ते स्वारगेट-गुन्हे), देशमुख राजेंद्र (वाहतूक ते वाचक, उत्तर प्रादेशिक विभाग), जाधव कल्पना (वाहतूक ते विशेष शाखा-एक), आव्हाड अरुण (वाहतूक ते डेक्कन-गुन्हे), मोळे बाजीराव (वाहतूक ते वरिष्ठ निरीक्षक-वारजे माळवाडी), पवार क्रांती (वाहतूक ते विशेष शाखा-दोन), कारंडे विजया (वाहतूक ते विशेष शाखा-एक), विधाते कल्याणराव (गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक-उत्तमनगर), मुजावर महंमद हनीफ (गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक-बंडगार्डन), जोशी प्रतिभा (गुन्हे शाखा ते वाहतूक), गवारे सयाजी (विशेष शाखा ते वरिष्ठ निरीक्षक- वानवडी), बाजारे विजय (विशेष शाखा ते वाहतूक), दोरगे गीता (विशेष शाखा ते नियंत्रण कक्ष), गलांडे वैशाली (विशेष शाखा ते बंडगार्डन), खुळे विश्‍वजित (नियंत्रण कक्ष ते हडपसर-गुन्हे), देवरे माया (पुणे मनपा अतिक्रमण ते वाहतूक), राजेंद्र मुळीक (आर्थिक गुन्हे ते वरिष्ठ निरीक्षक-चंदननगर), राजेंद्र मोकाशी (वरिष्ठ निरीक्षक-शिवाजीनगर ते खडक), मिलिंद गायकवाड (गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक-अलंकार), संजय नाईक-पाटील (वरिष्ठ निरीक्षक विमानतळ ते वरिष्ठ निरीक्षक विश्रांतवाडी), मोहन शिंदे (विशेष शाखा ते वरिष्ठ निरीक्षक मार्केटयार्ड), खंडेराव खैरे (वरिष्ठ निरीक्षक-मार्केट यार्ड ते दिघी), प्रमोद पत्की (विशेष शाखा ते वरिष्ठ निरीक्षक-विमानतळ), संजय कुरुंदकर (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक-मुंढवा), ब्रह्मानंद नाईकवाडी (चंदननगर-गुन्हे ते गुन्हे शाखा), दत्तात्रेय चव्हाण (हडपसर-ते गुन्हे शाखा), अनुजा देशमाने (वरिष्ठ निरीक्षक-वारजे माळवाडी ते विशेष शाखा-एक), सर्जेराव बाबर (वरिष्ठ निरीक्षक-स्वारगेट ते विशेष शाखा- एक), दिवाकर पेडगावकर (गुन्हे शाखा ते वाहतूक), भागवत मिसाळ (वरिष्ठ निरीक्षक-अलंकार ते वाहतूक), स्वाती देसाई (आर्थिक गुन्हे शाखा), बाळकृष्ण अंबुरे (वाहतूक ते वरिष्ठ निरीक्षक फरासखाना), संगीता पाटील (विशेष शाखा ते गुन्हे शाखा), राजेंद्र जरग (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा-एक), वैशाली चांदगुडे (लष्कर-गुन्हे ते विशेष शाखा) आणि गौतम पातारे (अलंकार-गुन्हे ते लष्कर-गुन्हे).

Web Title: police officer intercity transfer