Loksabha 2019 : 'सकाळ'मध्ये रंगले राजकीय कवी संमेलन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

'रंग निवडणुकीचे - ढंग कवितांचे' या राजकीय कवितांची मैफिलीत 
सहभागी बंडा जोशी, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, प्रा. विजय लोंढे, सुनीता काटम, सुहास घुमरे, नीलेश मसाये, पीतांबर लोहार हे नामांकित कवी.

पुणे : आगामी 2019 लोकसभा निवडणूकींचे पडघम वाजू लागले आहेत, राजकीय चर्चांना उधाण आले आहे... अशातच मागे राहतील ते कवी कसे? लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सकाळ कार्यालायत रंगले आहे राजकीय कवी संमेलन! सकाळच्या या कवी संमेलनात आम्ही बोलवले आहे पुण्यातील नामावंत कवींना. 

'रंग निवडणुकीचे - ढंग कवितांचे' या राजकीय कवितांची मैफिलीत 
सहभागी बंडा जोशी, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, प्रा. विजय लोंढे, सुनीता काटम, सुहास घुमरे, नीलेश मसाये, पीतांबर लोहार हे नामांकित कवी.

Web Title: Political poems program at Sakal office