कोकण घाटमाथ्याला जोडणाऱ्या घाटात दरड कोसळण्याची शक्यता

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 6 जुलै 2018

खडकवासला : कोकण घाट माथा याला जोडणाऱ्या घाटात दरड पुढील 24 तासात दरड कोसळण्याची प्राथमिक शक्यता मॉन्सून व दरडीचा धोका या विषयावर अभ्यास करणाऱ्या सतर्क इंडिया या संस्थेच्या वतीने वर्तविली आहे. 

या संस्थेने शुक्रवारी पहाटे या संदर्भात माहिती जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने रायगड, महाड, खेड रत्नागिरी चिपळूण, संगमेश्वर, कुंभार्ली, गृहागर, मेढा, आंबेनळी, चिरेखिंड, वरंध घाट ही ती समभाव्य दरडी पडण्याची ठिकाणे आहेत. 

या परिसरातील सरकारी यंत्रणांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसेच, येथील नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी. घटरस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना तशा सूचना देणे अपेक्षित आहे.

Web Title: possibility of landslide in kokan ghatmatha