Video : दुधाच्या दरात वाढ; नवे दर...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

-  दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय

- येत्या 16 डिसेंबरपासून नवी दरवाढ लागू.

पुणे : दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 16 डिसेंबरपासून प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ आकारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व्यावसायिक संघटनेची बैठक आज (शनिवार) पुण्यात झाली. या बैठकीत दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना या दूध दरवाढीचा भुर्दंड बसणार आहे. सध्या दुधाचा जो दर आहे, त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा - राष्ट्रवादीला आणखी एक मंत्रिपद? अजित पवारांचे संकेत

Image may contain: one or more people and drink


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Milk have been Increased by 2 Rupees