अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - अर्थतज्ञ आणि जेष्ठ समाजीक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे आज (गुरुवार) वृद्धापकाळाने त्याच्या राहत्या घरी निधन झाले.

त्यांचा अनेक आंदोलनांमध्ये सहभाग होता. सामाजिक प्रश्नांवरील जनजागृतीसाठी त्यांनी 'लोकायत' चळवळीची स्थापना केली होती. याशिवाय एन्रॉनसह पर्यावरणाची हानी करणाऱ्या अनेक प्रकल्पांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. 

शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अर्थकारणावरील अनेक मार्गदर्शक पुस्तकांचे लिखाण केले.  

Web Title: Pro. Sulbha Brahme died