Vidhan Sabha 2019 : एकाच्या नावाने दुसऱ्याचे मतदान; मुळ मतदाराचे नाकारले मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : सिंहगड रस्त्यावरील सन सिटीतील शिवसागर सिटी येथील मतदान केंद्रावर दत्तात्रय धोंडीबा सुतार या मतदार त्यास मतदान करता आले नाही त्यांनी मतदान करण्यापूर्वी त्यांच्या नावावर इतर कोणीतरी मतदान केल्याने मतदान करता आले नसल्याचे सुतार यांचे म्हणणे आहे.

याबाबत तेथील निवडणूक केंद्रप्रमुख असता तक्रार केली असता केंद्रप्रमुखांनी त्यांना बॅलेट मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करण्यास सांगितले. तसेच बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान केल्यानंतरही त्यांच्या बोटाला शाई लावण्यास नकार दिला. त्यामुळे आमचे मतदान हुकले असे म्हणत सुतार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A proxy voter voted in Shivsagar City Polliting Booth at Pune