पुणे : 15 वर्षीय मुलाचा खून करून पुरला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे  : वारजे माळवाडी येथे 15 वर्षांच्या मुलाचा खुन करून मृतदेह मातीत पुरला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात मागील काही दिवसांपासुनचे खुनाचे सत्र थांबण्यास तयार नसल्याचे उघड झाले आहे.

निखील अनंत अंग्रोलकर ( वय 15 रा. चैतन्य चौक, विठ्ठलनगर,वारजे माळवाडी ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. निखिल हा रविवारपासून बेपत्ता होता. याबाबत वारजे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. खुन कशामुळे झाला, याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Pune: 15-year-old Boy murdered and Buried dead body

टॅग्स