Pune : अवसरी बुद्रुकच्या विद्या विकास मंदिरचे २८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

मिळालेले गुण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीsakal

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील विद्या विकास मंदिर येथील २८ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक( इयत्ता पाचवी ) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे कंसात मिळालेले गुण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे

ज्ञानदा मेंगडे (२५६), समीक्षा वळसे (२५४),वेदांत गाजरे (२५२),विराज येवले (२४८),वेदांती टाव्हरे (२३८),इयत्ता आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे :कुशल बोरा (२४६),सान्वी हिंगे (२३६),अस्मिता रोहकले (२३४),श्रावणी चव्हाण (२२८), नैतिक वाकचौरे (२२६), वेदांत ढोबळे (२१६),संस्कार पवार (२१२),आर्यन थोरात (२१०),कृष्णा सोनवणे (२०८),प्रथमेश बिराजदार (२०४),सोहम चव्हाण (२०४),नैनेशा गलांडे(२०२),ऋषिकेश पाचुंदकर (२००) अर्णव जाधव (१९८),सर्वेश आवटे (१९६),दिया पवार (१९६),मृदुला चव्हाण(१९४),आयुष नाटे (१९४),निशांत पौळ (१९२) शिवम वाव्हळ (१९२),सार्थक भोर (१९२),सुदर्शन शेळके (१९०),श्रुतिका शिंदे (१९०)

या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख एस.के. जारकड आणि एस.एच. शेवाळे तसेच विषयशिक्षक म्हणून एन.आर. टाव्हरे, ए.वाय जाधव , एस.जी. हिंगे , बी.आर. चव्हाण, एस.के. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे ,पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com