Vidhan Sabha 2019 : पुणे कॅन्टोमेंटचे नगरसेवक अतुल गायकवाड यांनी दिला राजीनामा

Pune Cantonment Councilor Atul Gaikwad resigns
Pune Cantonment Councilor Atul Gaikwad resigns

Vidhan Sabha 2019 : पुणे : पुणे कॅन्टोमेंट बोर्डचे नगरसेवक अतुल गायकवाड यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अतुल गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील वार्ड क्र.4 चे नगरसेवक आहेत.

यंदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते  कॅन्टोन्मेंट मतदार संघातून इच्छुक होते. गेली 32 वर्षे भाजपामध्ये काम करूनही ऐन वेळी पक्षाने आमदारकीसाठी उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी हा तडकाफडकी निर्णय घेतला. यावेळी शहराध्यक्ष माधुरी मिसाळ व खासदार गिरीश बापट यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवून देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com