Pune : कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात होते.
accident Death news
accident Death newsesakal

पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरासमोरील चौकाजवळ आरएमडी शाळेजवळ अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.

accident Death news
Mumbai News : राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाबाबत मोठा निर्णय; आता...

ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय ५०, रा. बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) अशी मृत्युमुखी पडलेल्या दांपत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात होते. ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरासमोरील चौकात आरएमडी शाळेजवळ आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com