PMC News : पुणे महानगर पालिकेच्या 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश; नेमकं कारण काय?

pune muncipal corporation
pune muncipal corporationsakal

पुणेः पुणे महानगर पालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. महानगर पालिकेच्या आयुक्तांनी असे आदेश काढले आहेत.

१ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा झाला. परंतु पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा दिवस सुट्टीचा समजून अनुपस्थित राहिले.

pune muncipal corporation
Caste Census: बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला हायकोर्टाची स्थगिती; दिले हे महत्वाचे आदेश

पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांनी पालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमाला केवळ २०० कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आयुक्तांनी तडकाफडकी कारवाईचे आदेश दिले आहेत.

pune muncipal corporation
Sharad Pawar: "उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द शरद पवारांनी समोर आणलाय"

जबाबदारीच्या दिवशी सुट्टी घेणारे महाभाग आपल्याकडे कमी नाहीत. मतदानालाही आपल्याकडे हजेरी लावली जाते. मतदान न करता तो दिवस मजामस्ती करण्याठी आणि भटकण्यासाठी असतो, असा समज जणू झालेला आहे.

महाराष्ट्र दिनी पुणे महानगर पालिसेच्या तब्बल २ हजार ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. आता आयुक्तांच्या आदेशाने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com