असे करा मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

प्रत्येक मतदारास 4 मते देण्याचा अधिकार आहे
मतदान कक्षात दोन, तीन किंवा चार मतदान यंत्रे असतील
यावर चार रंगांच्या मतपत्रिका असतील

  • अ गटासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका
  • ब गटासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका
  • क गटासाठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका
  • ड गटासाठी निळ्या रंगाची मतपत्रिका

प्रत्येक मतपत्रिकेवरील एका उमेदवाराच्या समोरील निळ्या रंगाचे बटण दाबायचे आहे
चार मतपत्रिकांवरील प्रत्येकी एक असे चार उमेदवारांसमोरील बटण दाबल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही

मतपत्रिकेवर कोणत्याही क्रमाने मतदान करता येईल
चार उमेदवारांपेक्षा कमी उमेदवारांना मत द्यायचे असल्यास उर्वरित मतपत्रिकेवरील नोटा बटण दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

मतदान दिनांक : 21 फेब्रुवारी 2017
वेळ : 7.30 ते 5.30

Web Title: pune municipal election and vote

टॅग्स