Beating : अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकाऱ्यास मारहाण

पदपथावर भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली.
Crime News
Crime Newssakal
Summary

पदपथावर भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली.

पुणे - पदपथावर भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली. हा प्रकार वारजे एनडीए रस्त्यावर घडला.

याप्रकरणी महापालिकेतील सहायक निरीक्षक (वय ३१, रा. दत्तनगर, सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वारजे पोलिस ठाण्यात आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय ३२, रा. वारजे), रोहन मल्हारी बाळशिखरे, सुभाष मारुती बोडके (दोघे रा. शिवणे) आणि गणेश गोरबा हुंबरे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com