शिका सोयाबीनपासून टोफु, सुगंधी दूध बनविण्याचे तंत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सोयाबीनपासून दूध, टोफूचेप्रात्यक्षिक बघता यावे म्हणून प्रक्रिया युनिटला शिवारफेरीआयोजिली आहे. प्रति व्यक्ती आठ हजार रूपये शुल्क आहे. सकाळनगर,बाणेर रोड येथे प्रशिक्षण होईल. आगाऊनावनोंदणी करणे आवश्‍यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५६९९००७

rogrammes/entrepreneurship-in-soybean-processing/" target="_blank">सोयाबीनपासून टोफू म्हणजे पनीर, सुगंधी दूध, सोयानगेटस, चिवडा आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयारकरता येत असून या पदार्थांना मार्केटमध्ये चांगली डिमांडदेखील आहे.

टोफुचा हॉटेल्सच्या अनेक खाद्यपदार्थांत तरसोयादूधाचा शहरी तसेच ग्रामीण भागात भरपूर वापर केलाजातो. वाढत्या संधी असलेला "सोयाबीन प्रक्रिया'उद्योगकसा सुरू करावा, प्रक्रिया युनिटसाठी अंदाजे खर्च, आवश्‍यक मशीनरी,बॅंक फायनान्स, शासकीय योजना, प्रॉडक्ट मार्केटींग, ब्रॅन्डींग, बिझनेस प्लॅन इ.विषयी मार्गदर्शनकरणारे पाच दिवसांचे प्रशिक्षण ता.१७ ते २१ जून दरम्यानआयोजिले आहे. भोपाळच्या सोयाबीन प्रक्रिया संशोधनसंस्थेचे माजी प्रमुख शास्रज्ञ डॉ.एस डी कुलकर्णी यातमार्गदर्शन करणार असून एसआयएलसीतून प्रशिक्षण घेऊनयशस्वी प्रक्रिया उद्योग करणारे उद्योजक आर एम नांगरेत्यांचा अनुभव सांगणार आहेत.

सोयाबीनपासून दूध, टोफूचेप्रात्यक्षिक बघता यावे म्हणून प्रक्रिया युनिटला शिवारफेरीआयोजिली आहे. प्रति व्यक्ती आठ हजार रूपये शुल्क आहे. सकाळनगर, बाणेर रोड येथे प्रशिक्षण होईल. आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५६९९००७

http://www.silc.edu.in/programmes/entrepreneurship-in-soybean-processing/

Web Title: Pune new SILC training programme sakal