'बसप'च्या बारामती विधानसभा समितीची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

बारामती : बहुजन समाज पार्टीच्या बारामती विधानसभा समितीची नुकतीच घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी या समितीची घोषणा केली. 

बारामती : बहुजन समाज पार्टीच्या बारामती विधानसभा समितीची नुकतीच घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी या समितीची घोषणा केली. 

बारामती विधानसभा समिती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- इसाक पठाण, उपाध्यक्ष- विशाल घोरपडे, सागर शेलार व सनी शिंदे, महासचिव- रोहित शिंदे, रोहित लोंढे, चंद्रकांत माने, मनोज भोसले, राहुल मिसाळ, निशिगंध जगताप, आलताफ शेख, कोषाध्यक्ष- प्रमोद साबळे, सुरेखा सोनवणे, सुनील चव्हाण, कार्यालयीन सचिव- प्रशांत लांडे बारामती शहर समिती- अध्यक्ष- विक्रम लांडगे, उपाध्यक्ष- सिध्दार्थ सोनवणे व अक्षय माने, महासचिव- रणधीर चव्हाण, अन्सार शेख, सचिव- अभिजीत भंडारे, कोषाध्यक्ष- राहुल साबळे, महिलाध्यक्षा- प्राजक्ता जगताप. 

सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे या प्रसंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रा. नागेश लामतुरे, बापूसाहेब कुदळे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आवारे, उपाध्यक्ष दयानंद पिसाळ, शीतल मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: pune news baramati news BSP vidhan sabha committee