पुणे : वेल्हे तालुक्यात खिंडीत कार कोसळली

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

तोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या वेल्हे भट्टी खिंडीत काल रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्विप्ट कार कोसळली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले आहे

पुणे : वेल्हे तालुक्यातील वेल्हे-मढी घाट रस्त्यातील भट्टी खिंडीत कार कोसळली.

तोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या वेल्हे भट्टी खिंडीत काल रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्विप्ट कार कोसळली. त्यात दोन प्रवासी जखमी झाले आहे. अनिल आखाडे व यशवंत बर्गे अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: pune news car collapsed in vally