तलाव वाहून गेल्यावर दुरुस्ती करणार?: आमदार सोनवणे

दत्ता म्हसकर
गुरुवार, 29 जून 2017

जुन्नर (पुणे) : तालुक्‍याच्या आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथील जुना रामजेवाडी साठवण तलाव पावसाळ्यात वाहून गेल्यावर दुरुस्ती करणार? अशी विचारणा आमदार शरद सोनवणे यांनी तालुका समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना केला.

जुन्नर (पुणे) : तालुक्‍याच्या आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथील जुना रामजेवाडी साठवण तलाव पावसाळ्यात वाहून गेल्यावर दुरुस्ती करणार? अशी विचारणा आमदार शरद सोनवणे यांनी तालुका समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना केला.

अतिवृष्टीने या तलावाचा सांडवा तीन वर्षापूर्वी वाहून गेला. दरवर्षी पाणr वाहून सांडव्याचे नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाने सुमारे दीडकोटी खर्चाचे अंदाजपत्रक केले. मात्र, एक वर्ष होऊनही दुरुस्ती झाली नाही यामुळे या पावसाळ्यात पाणी वाहुन जात असून, पाणीसाठा कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. भिंतीची दुरुस्ती आवश्‍यक आहे. पोटचाऱ्या नादुरुस्त आहेत, अशा अनेक गंभीर स्वरुपाच्या तक्रारी आहेत. पाटबंधारे विभाग गांभीऱयाने दखल घेत नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करुन ही कामे तातडीने करणे बाबत त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी
Web Title: pune news junnar, rain and lake