लाडक्‍या बहिणीला द्या, ‘मधुरांगण’च्या सभासदत्वाची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मिळवा कामानी फूड्‌समार्फत ऑइल व आकर्षक सरप्राइज गिफ्ट
पुणे - बहिणीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भावांसाठी एक खुशखबर! यंदाच्या राखी पौर्णिमेला ‘मधुरांगण’च्या सभासदत्वाची आगळीवेगळी भेट देऊन बहिणीला आश्‍चर्याचा सुखद धक्‍का देऊ शकता. सभासदत्वासोबत आपल्या बहिणीला बहाल केला जाईल आकर्षक ऑफर्स, लाभदायक गिफ्ट व्हाउचर्सचा अनोखा नजराणा.

मिळवा कामानी फूड्‌समार्फत ऑइल व आकर्षक सरप्राइज गिफ्ट
पुणे - बहिणीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भावांसाठी एक खुशखबर! यंदाच्या राखी पौर्णिमेला ‘मधुरांगण’च्या सभासदत्वाची आगळीवेगळी भेट देऊन बहिणीला आश्‍चर्याचा सुखद धक्‍का देऊ शकता. सभासदत्वासोबत आपल्या बहिणीला बहाल केला जाईल आकर्षक ऑफर्स, लाभदायक गिफ्ट व्हाउचर्सचा अनोखा नजराणा.

संपूर्ण वर्षभर नाटक, गाणी, गरबा, मेंदी, पाककृती, आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या ‘मधुरांगण’ परिवारातील सभासदांना कामानी फूड्‌सद्वारे भेट म्हणून रिसो राईसब्रेन ऑइल व कोकोप्युअर ऑइलचा अंतर्भाव असणार आहे. ग्राहकांचे समाधान हेच ध्येय असलेल्या कामानी फूड्‌सचे रिसो राईसब्रेन हे कुकिंग ऑइल पूर्णत: नैसर्गिकरीत्या तयार केले जाते. यात ‘ए’, ‘डी’ व ‘ई’ या व्हिटॅमिनचा समावेश असतो. रिसो राईसब्रेनद्वारे शरीरातील कोलेस्ट्रॉलची योग्य पातळी राखणे, प्रतिकारशक्‍ती वाढविणे, त्वचेची निगा राखणे शक्‍य होते. कामानी फूड्‌सचे ‘कोकोप्युअर ऑइल’ हे १०० टक्के नैसर्गिकरीत्या तयार केलेले कोकोनट ऑइल असून, १०० टक्के शुद्धतेबाबत जीएलसीद्वारे प्रमाणित केलेले आहे. तब्बल ५० वर्षांची परंपरा असलेले हे कामानी फूड्‌सचे पहिले प्रॉडक्‍ट अत्यंत लोकप्रिय आहे.

हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर’
वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये ९९९.
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १ हजार ४९९ रुपये किमतीचा २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट. (भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.)
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर ‘Madhurangan’ टाइप करा, ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
कुरिअरच ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) भेटवस्तू नेता येतील.
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी ः ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय, सनशाईन प्लाझा, हॉटेल रत्नाच्यामागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६)
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: pune news madhurangan registration gift for rakshabandhan