माझं पुणं...अधिक चांगलं बनवू या...

सोमवार, 25 डिसेंबर 2017

पुणे शहराची लोकप्रियता जितक्या वेगाने वाढतीय, तितक्याच वेगाने शहरातील समस्याही वाढताहेत. पेन्शनरांचे शहर, सायकलींचे शहर वगैरे पुण्याची ओळख कधीच पुसली गेली आहे. पुणे जागतिक दर्जाचे शहर म्हणून झपाट्याने पुढे झेपावतेय. 

आजच्या पुण्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं? पुणेकरांनी पुणेकरांना जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपणही या प्रयत्नात सहभागी होऊ या आणि आपले पुणे अधिक चांगले बनवू या.

Web Title: Pune news Marathi news Pune survey Sakal Anniversary