केळकर संग्रहालयाच्या शाखा नामफलकाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणेः राजा दिनकर केळकर संग्रहालय येथील कर्मचारी संघटनेच्या युनिट शाखेचे नामफलकाचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिंदे म्हणाले, 'राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्याबरोबरच त्यांना निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'

यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जयदिप बडदे, उपाध्यक्ष विपीन खंडागळे, सचिव नवनाथ घोलप यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी पप्पू थोरात व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: pune news raja dinkar kelkar museum