‘सकाळ आरोग्य एक्‍स्पो २०१८’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

पुणे - आरोग्यविषयक विविध शंकांचे निरसन करणारा ‘सकाळ आरोग्य एक्‍स्पो’ १७ फेब्रुवारी (शनिवार) व १८ फेब्रुवारी (रविवार) या दिवशी 
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होत आहे.

रुग्णालये, आयुर्वेदिक क्‍लिनिक्‍स, होमिओपॅथी क्‍लिनिक्‍स, हेल्थ सेंटर, हेल्थ इन्स्टिट्यूट्‌स, औषध निर्मिती कंपनी, आरोग्यसेवा देणाऱ्या कंपन्यांना पुणेकरांपर्यंत पोचायची संधी ‘सकाळ आरोग्य एक्‍स्पो २०१८’ने आणली आहे. या व्यवसायात नव्याने येऊ पाहणारे व नामवंत व्यावसायिकांना त्यांच्या आरोग्यसेवा, केंद्र यांची माहिती, चर्चासत्रे, कार्यशाळा घेण्याची संधी या ‘एक्‍स्पो’दरम्यान मिळणार आहे.

ज्या आरोग्य व्यावसायिकांना या हेल्थ एक्‍स्पोमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी ९१३०००६९१३ किंवा ८६६९६५३३३७ या क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

काय : सकाळ आरोग्य एक्‍स्पो २०१८
कोठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
केव्हा :१७ फेब्रुवारी (शनिवार) व १८ फेब्रुवारी (रविवार)
कधी : सकाळी ११ वाजता ते रात्री ८ पर्यंत  
संपर्क : ९१३०००६९१३ किंवा ८६६९६५३३३७

Web Title: pune news sakal health expo 2018