पुणे - वडगावशेरीत तरुणावर तलवारीने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे :, वडगाव शेरी परिसरात पुर्ववैमनास्यतून प्रताप खंडागळे या तरुणावर एकाने तलवारीने वार केले आहेत.

प्रताप खंडागळे याची प्रकृति गंभीर असल्याचे समजते. त्याला खराडीतीन एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: pune news wadgaon sheri crime Attack with sword

टॅग्स