पाणीपुरवठा आज बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे - शहर व उपनगरांतील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 16) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. 17) उशिरा व कमी दाबाने होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील टॅंकर भरणा केंद्रेही बंद राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. 

Web Title: pune news Water supply is closed today

टॅग्स