‘यिन’च्या निवडणुकींचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या निवडणुकांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण विभागात विविध महाविद्यालयांत घेतलेल्या यिन प्रतिनिधींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तरुणाईने जल्लोष केला. तिन्ही विभागांत यिन प्रतिनिधींच्या निवडणुकीतील विजेत्या प्रतिनिधींनी नावे आणि त्यांच्या महाविद्यालयाचे नाव खालीलप्रमाणे.

विजेत्या ‘यिन’ प्रतिनिधी 
पुणे शहर विभाग

१) विशाल राऊत (बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्‍निकल महाविद्यालय)
२)    सुशांत एडके (बी.जे. मेडिकल नर्सिंग महाविद्यालय)
३) मेघा शिरसाट (एच. व्ही. देसाई महाविद्यालय)
४) सुजित मासाळ (श्री छत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालय)
५) मयूर भिलारे (वाय. सी. विधी महाविद्यालय)
६) श्रीराज चव्हाण (कुसरो वाडिया पॉलिटेक्‍निक महाविद्यालय)
७) प्रतीक बंब (जेएसपीएमचे आरएमडी फार्मसी महाविद्यालय)
८) सुरज माडेवाड (मराठवाडा मित्र मंडळाचे विधी महाविद्यालय)

पिंपरी-चिंचवड विभाग
१) आकाश ताकवडे (डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालय, पिंपरी)
२) अक्षय बर्गे (प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी)
३) सागर अरगडे (जेएसपीएमचे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे)
४) रोहित वाघमारे (बी. आर. घोलप महाविद्यालय, सांगवी)
५) राजदीप तापकीर (डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी)

पुणे ग्रामीण विभाग  
१) आदित्य शहा (एआयएमएस महाविद्यालय, बारामती)
२) हृषीकेश काशीद (तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती)
३) आकाश जाधव (विद्या प्रतिष्ठान बीकॉम महाविद्यालय, बारामती)
४) मोनाली पवार (विद्या प्रतिष्ठान बीएससी महाविद्यालय, बारामती)
५) विश्‍वजित जगताप (सोमेश्‍वर पॉलिटेक्‍निक महाविद्यालय, बारामती)
६) संतोष राऊत (विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय,  पदव्युत्तर विभाग, बारामती)
७) रणजित माने (विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय,  कला विभाग, बारामती)
८) शुभम मुऱ्हे (हुतात्मा राजगुरू शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय, राजगुरुनगर)
९) यासिर शेख (विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्‍निकल महाविद्यालय, इंदापूर)
१०) नेहा काटे (शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती)

Web Title: pune news YIN election youth