अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

संदीप घिसे 
रविवार, 18 मार्च 2018

गणेश शंकर सगर (वय २५, रा. आंबेडकर वसाहत निगडी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा रात्री आठ वर्षांच्या सुमारास आकुर्डी येथील संजय काळे ग्रेडसेपरेटर रोडने चालला होते.

पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथे शनिवारी (ता.१७) रात्री घडली.

गणेश शंकर सगर (वय २५, रा. आंबेडकर वसाहत निगडी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा रात्री आठ वर्षांच्या सुमारास आकुर्डी येथील संजय काळे ग्रेडसेपरेटर रोडने चालला होते. त्यावेळी याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात गणेश गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Web Title: pune news youth dead in accident