पुणे: कात्रजमध्ये तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी ही माहिती दिली. मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे. सकाळी नऊच्या सुमारास सोसायटीजवळ वॉचमनने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

पुणे - कात्रज परिसरात तरूणाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.

कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीपासून काही अंतरावर असलेल्या ज्ञानसी सोसायटीजवळ ही घटना बुधवारी उशिरा रात्री घडली. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी ही माहिती दिली. मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे. सकाळी नऊच्या सुमारास सोसायटीजवळ वॉचमनने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. मृताचा चेहरा कुत्रे आणि डुकरांनी ओरबडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
मोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Pune news youth murdered in Katraj