पुणे पांजरपोळ ट्रस्टतर्फे ५.५१ लाखांचा निधी

पुणे पांजरपोळ ट्रस्टतर्फे ५.५१ लाखांचा निधी

पुणे - केरळमधील भीषण पूरस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून नागरिक सरसावले आहेत. ‘सकाळ रिलीफ फंडाकडे’ विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्या वतीने मदतीचे धनादेश देण्यात आले. दरम्यान, पुणे पांजरपोळ ट्रस्टने पाच लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

...यांनी केली मदत
रु.१०० ः मनोहर देव, रु.२५० ः गोविंद कुलकर्णी, रु.५०० ः राकेश अरेकर, अनिल बाबूराव कुलकर्णी, रु. ५०१ ः स्वाती सुभाष नायकोडे, दिलीप आर. जानी, रु.५५१ ः विजय खंडेराव काकडे, रु. १००० ः चंद्रकांत लक्ष्मण महाडिक, झहीद बाबूलाल शेख, चंद्रशेखर भास्कर मांडके, वसुधा सुनील एकबोटे, सुनील पुरोहित, साक्षी स्मृती भटेवरा, विठ्ठल कुरापती, पुजारी हनुमंत तिपन्ना, सुमित्रा बेनाडिकर, रु.११०० ः धनश्री नारायण फानसे, किशोर पूनमचंद डांगी, विजय पी. छाजेड, सुधाकर राजाराम नाईक, रु.१५०१ ः चंद्रशेखर एम. सोनावणे, रु. १९८५ ः नेहल भारत सुराणा, रु.२००० ः सुधाकर भाटे, शंकर चिंतामणी अभ्यंकर, रु.२००१ ः डॉ. अशोक मारुती नकटे, रु.२५०० ः डॉ. जितेंद्र माणिकचंद्र दोशी, रु.२५८१ ः पल आणि विवान गौरव मुंदडा, रु.२६१० ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव घेणंद (ता. खेड), रु.३००० ः सरोज म्युझिकल्स (करमरकर), रु. ५००० ः सावकाश रिक्षा संघ, वासुदेव सदाशिव नातू, श्रीकृष्ण भालचंद्र कुलकर्णी, प्रशांत त्रिंबक भिडे, मनिया रोहित चंदुलाल, सी. डब्लू. दळवी, वर्मा योगा ग्रुप, रु.७००० ः श्‍याम जैन, रु.१०००० ः सतीश गणपती मोरकर, रवींद्र डी. चोथे, जिजस, अरुण भिकाजी मराठे, रु.१०५०० ः एस. पी. ट्रेडर्स (स्टाफ), रु.११००० ः ताकवले चॅरिटेबल ट्रस्ट, आशा लक्ष्मीकांत भुतडा, नेमी लायजनिंग अँड फायनान्स लि., सतीश बाबूलाल जैन, नवरंग भिशी ग्रुप रविवार पेठ, रु.११५०० ः सुन्नत जमात दर्गाह मज्जिद, सासवड, रु.२१००० ः माही अथर्व अश्‍मी, रु.२१८३० ः जनवाडी- गोखलेनगर मुस्लिम जमात, रु.२५००० ः तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट, वेणूताई चव्हाण पॉलिटेक्‍निक माजी विद्यार्थी, अचानक मारुती मित्र मंडळ, रु.२६१९७ ः एस. पी. ट्रेडर्स (स्टाफ), रु.५१००० ः महावीर फ्लिट ऑपरेटर प्रा. लि., मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्था, माहेश्‍वर गोल्डन ग्रुप, रु.१००००० ः एस. पी. ट्रेडर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com