पुण्यात बुधवारी रात्री काय घडलं (फोटो फिचर)

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

अनेक पुलांवर पाणी आले. तर, सखल भागातील रस्ते जलमय झाले. सिंहगड रोडवर मोठ्या प्रमाणावर आल्याने रात्री उशिरा या मार्गावरील वाहतूक विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आली होती.

पुणे : मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्राला झोडपले आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. पुणे शहर आणि परिसरात सायंकाळी पावसाने जोर धरला होता. रात्री नऊनंतर शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली. अनेक पुलांवर पाणी आले. तर, सखल भागातील रस्ते जलमय झाले. सिंहगड रोडवर मोठ्या प्रमाणावर आल्याने रात्री उशिरा या मार्गावरील वाहतूक विठ्ठलवाडी पासून बंद करण्यात आली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rain Updates 14 October flood situation photo feature