Pune: दोन वर्षाच्या चिमुरड्याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

दोन वर्षाच्या चिमुरड्याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी परिसरातील ड्यु ड्रॉप्स सोसायटीमधील रेंयाश संदिप गुंजाळ या केवळ दोन वर्षाच्या चिमुरड्याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये त्याच्या बौद्धिक कौशल्य आणि चातुर्याबद्दल नोंद झाली आहे.

रेयांशला कमी वयातच इंग्रजी वर्णमाला त्याच्या संबंधित शब्दासहीत बोलून दाखवतो. २९ प्रकारची फळे, २८ प्रकारच्या भाज्या, १२ प्रकारचे रंग, ८ सार्वजनिक सेवा प्रदाते, ११ नेते, ९ प्रकारचे वेगवेगळे आकार, ५ संगीत वाद्ये, १६ शारिरीक अवयव, २२पक्षी, २२प्रकारचे किटक, २२प्रकारचे वाहने, ९सागरी प्राणी, १४ घरगुती वस्तू, १ते२० संख्या, 2 इंग्रजी कविता, ७ भारतीय स्मारक ओळखतो या व्यतिरिक्त आठवड्याचे दिवस म्हणून दाखवतो. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top