Pune : एकत्र दारू प्यायले, जेवले; वादातून ५ जणांनी तरुणाची केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद

Pune : एकत्र दारू प्यायले, जेवले; वादातून ५ जणांनी तरुणाची केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद

Pune Crime News : पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथं पाच जणांनी तरुणाची कोयत्याने वार करून हत्या केलीय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.
Published on

पिंपरी चिंचवड शहरात मोशी परिसरात तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आर्थिक वादातून एका तरुणाची शनिवारी (17 मे) पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली. घडली. मोशी येथील ग्रँड हॉटेलसमोर पहाटे तीनच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com