लोहगावमध्ये आढळला अजगर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वडगाव शेरी - लोहगाव येथील गोठणवढा भागात मोठा अजगर आढळून आला. एका घराच्या मागे हा अजगर आढळून आला. 

अतुल खांदवे, मयूर खांदवे यांनी सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांनी बोलावून काल (ता. २७) रात्री हा आठ फुटी अजगर पकडला. त्यानंतर आज वनविभागाचे अधिकारी विष्णू गायकवाड, हवालदार शीतल फुंदे, वनरक्षक दया डोमो यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी लक्ष्मण टिंगरे व सर्पमित्र सारंग देवकर यांनी हा अजगर धानोरीच्या वनहद्दीमध्ये सोडला.

Web Title: Python found in lohegaon